1 POSTS
ममता महाजन या संवेदनशील कलाकार आहेत. त्या चित्रकला, ब्लॉक प्रिंटिंग, शिवणकाम, भरतकाम आणि विणकाम यांतून विविध प्रकारच्या कलाकृती तयार करतात. त्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून कलाकुसर (क्राफ्ट) करतात. नव्या पद्धतीचे पदार्थ शिकणे, योग आणि प्रवास हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांनी आय पी एच या ठाणे येथील संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्या पुणे येथे राहतात.