1 POSTS
मैत्रेयी पंडित-दांडेकर या अमेरिकेच्या बे एरियात राहतात. त्या पुण्याच्या कमिन्स कॉलेजमधून इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीयर झाल्या. त्यांनी बायो मेडिकल इंजिनीयरिंगमधील पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत घेतले. त्या औषधी कंपनीत बायोमेडिकल इंजिनीयर म्हणून नोकरी करतात. त्यांना दोन लहान मुली आहेत. मराठी-इंग्रजीत लेखन, ‘पॉटरी’ हे त्यांचे छंद आहेत.