1 POSTS
महेश खरे यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मधून बी एफ ए पदवी मिळवली आहे. त्यांचा ॲडव्हर्टायझिंग व डिझायनिंगचा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी हेल्थ ॲन्ड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात तेरा वर्षे क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी पार पाडली. ते वीस वर्षांपासून चतुरंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आरोग्य संस्कार मासिकाचे संपादन केले आहे. ते कचरा व्यवस्थापन व वनीकरण विषयाचे अभ्यासक आहेत.