Home Authors Posts by महेश खरे

महेश खरे

1 POSTS 0 COMMENTS
महेश खरे यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मधून बी एफ ए पदवी मिळवली आहे. त्यांचा ॲडव्हर्टायझिंग व डिझायनिंगचा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी हेल्थ ॲन्ड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात तेरा वर्षे क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी पार पाडली. ते वीस वर्षांपासून चतुरंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आरोग्य संस्कार मासिकाचे दहा वर्षे संपादन केले. ते कचरा व्यवस्थापन व वनीकरण विषयाचे अभ्यासक आहेत. ते ‘थिंक महाराष्ट्र’च्या माहिती संकलन मोहिमेत प्रकल्प संचालक म्हणून काम करत आहेत.

माकडं मजा बघतायत ! (Mahesh Keluskar’s poem symbolizes the present social circumstances)

0
जे न देखे रवी, ते देखे कवी. खरंच आहे ते. कधी कधी कवी जे लिहितो त्यातील दाहक वास्तवदर्शनाने डोळ्यांपुढे सूर्य, चंद्र तारे चमकू लागतात ! प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांनी एक कविता लिहिली आहे, ‘माकडं मजा बघत आहेत !’ समाजात जे विचित्र वातावरण तयार झालं आहे त्याचं अतिशय भेदक वर्णन त्या कवितेत आहे...