Home Authors Posts by ज्योती शेट्ये

ज्योती शेट्ये

29 POSTS 0 COMMENTS
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.

गिर्यारोहकांची ‘जाणीव’

  इर्शालगड म्हणजे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक गावासमोरील डोंगर. ह्याच्या मागे आहे प्रबळगड; उजव्या हाताला माथेरान आणि पायथ्याशी मोरबे धरण. इर्शालगड हा दोन शिखरे धारण...
_Kojagiri_1

कोजागरी पौर्णिमा

‘को जागर्ति?’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला...
carasole

श्री देवी भगवती, मुक्काम कोटकामते!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर कोटकामते हे निसर्गरम्य, टुमदार गाव आहे. पूर्वी त्या गावी एक किल्ला होता. त्याचे अवशेष म्हणून गावात प्रवेश करताना...
विलास सुतावणे

वैदिक गणित आणि बरेच काही…..

   चाकोरीबाहेर डोकावून पाहणार्‍यांना नवनवीन वाटा खुणावत असतात. डोंबिवलीकर विलास सुतावणे यांच्याभोवती अशा वाटाच वाटा आहेत! त्यांनी त्या सर्वांवरून मार्गक्रमणा केलेली आहे. सुतावणे ह्यांच्या...

‘उडान- एक झेप’

 कर्जंतमधल्या कोकण ज्ञानपीठ इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये शिकणारे काही मित्रमैत्रिणी आणि काही बायो-टेक, कॉमर्स पदवीधर व डॉक्टर (B.A.M.S.) अशा वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी-मित्र एकत्र आले. ‘समाजासाठी काहीतरी...
Bhagyashree

चाकांवरील यश

ज्या देशाचे बहुतेक रस्ते चालण्यासाठीसुद्धा सोयीचे नसतात, त्या आपल्या देशातल्या एका शहरात, एका मुलीने स्केटिंगमध्ये प्राविण्य मिळवायचंच असं ठरवलं! ती अकराएक वर्षांची असताना मे...
_KartikSnan_2

कार्तिकस्नान आणि कार्तिक पौर्णिमा

कार्तिक मासात महिनाभर नित्य पहाटे स्नान करतात, त्याला कार्तिकस्नान असे म्हणतात. हे एक व्रत असते. अश्विन शुध्द दशमी, एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी स्नानाचा...

आरती – ओवाळणी

प्रज्वलित निरांजन, पणती किंवा दिवा तबकात ठेवून त्याने देव व गुरू यांना ओवाळण्याचा विधी व तसेच, त्यावेळी देवाच्या किंवा गुरूच्या स्तुतिपर गीत म्हटले जाते,...

सुवर्णांकित सृजनसोहळा

नृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये? दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या...

सुवर्णांकित सृजनसोहळा

कांचन सोनटक्के यांचे अलौकिक कार्य सुवर्णांकित सृजनसोहळा नृत्य-नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये? दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ही...