अतुल आल्मेडा
जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक (Spiritual Rebirth of the World – Need of the Hour)
अन्यायाविरूद्ध न्याय मिळवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. माणुसकी किंवा मानवतावाद आणि राजकारण यांचा पराजय म्हणजे युद्ध. या जगात प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ आहे. तो परस्पर प्रेम, मैत्री व समंजसपणा यांमुळे प्राप्त होतो. अशी नैतिक मूल्ये रुजवण्यास जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक आहे…
रा. वि. भुस्कुटे यांचा आदिवासींसाठी लढा! (R.V.Bhuskute – Activist for the cause of Downtrodden)
रा.वि.भुस्कुटे ऊर्फ भाऊ भुस्कुटे यांचे जीवितकार्य 16 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आले. त्यावेळी ते पंच्याण्णव वर्षांचे होते. ते त्यांच्या ध्येयासाठी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत जगले आणि झटले.
ख्रिस्त हा मानवी सूर्य!
ख्रिस्ताने मोशेच्या (मोझेसच्या) देवाने दिलेल्या सर्व आज्ञा रद्दबादल केल्या, कारण मोशेच्या देवाच्या धार्मिक आज्ञा या नकारात्मक होत्या - हे करू नका, ते करू नका....
धर्मनिष्ठा बाद ठरवूया!
जग आधुनिक उपकरणांमुळे जवळ आलेले आहे. मात्र जगाला त्याच्या शोधाद्वारे जवळ आणणारा मनुष्य माणूस म्हणून एकमेकांपासून दूर जात आहे! सर्वसामान्य माणसांस माणसांसोबत राहण्यास आवडते....
अंतर्मुख करणारे आनंदवन प्रयोगवन
ही कथा आहे एका ध्येयवेड्या माणसाची. त्याने पाहिलेल्या स्वप्नाची. ती कथा त्या माणसाची (एका व्यक्तीची) न राहता, त्याच्या तीन पिढ्यांची आणि सध्या वाढत असलेल्या...