5 POSTS
अतुल आल्मेडा हे मुबई जवळ वसई येथे राहतात. ते मानवता हाच धर्म मानणारे आहेत. त्यांनी लिहिलेला 'अंधारातील वाटा' हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांचा 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती'ने 'सुधारककार गोपाळ गणेश आगरकर' हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9673881982