Home Authors Posts by अलका जतकर

अलका जतकर

1 POSTS 0 COMMENTS
अलका जतकर यांचे बी एस्सी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्या प्रसंगानुरूप स्फुट लेखन करतात. त्यांनी पर्यटन व गिर्यारोहण हे छंद जोपासले आहेत. त्या पुणे येथे वास्तव्यास असतात. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास आवडते. त्या पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)

2
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....