Home Search
‘मराठी भाषा - search results
If you're not happy with the results, please do another search
मराठी – अभिजात भाषा !
भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...
भाषादूत मॅक्सिन बर्नसन
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...
आगरी बोलीभाषा
पेण, अलिबाग या नगरांतील आणि वडखळ, पंजर, माणकुले या गावांतील वाणीला सर्वसामान्य लोक आगरी बोली असे म्हणतात. निसर्ग या एकाच अर्थक्षेत्राचा विचार केला तर...
ज्ञानभाषा मराठीकडे
संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या संक्रमणाला प्रारंभ केला. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जायची. त्यामुळे सर्व ज्ञान, तत्त्वज्ञान त्या भाषेत ग्रंथबद्ध होते. ती कोंडी...
मराठी भाषा आणि मराठी माणूस
आजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती रास्त...
मराठी भाषा आणि तिचा भाषिक समाज
मराठी भाषेचे प्रमाणभाषा म्हणून जे रूप ओळखले जाते; ती मूळची पुणेरी बोली होय. ती बोली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व यांमुळे ‘प्रमाणभाषा’ या...
मराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती
बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे....
‘मराठी’पणाची ज्योत तेवत ठेवायला हवी
चंद्रपुरातील साहित्य संमेलनात तीन कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली. ही गोष्ट मराठीच्या संदर्भात आश्वासक व प्रेरणादायक आहे. साहित्य संस्था, ग्रंथालये, भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांच्यांत सुसंवाद निर्माण...
उद्याची नवी भाषा दृकश्राव्य असेल का?
‘स्पंदन परिवारा’तर्फे ‘मराठी सिनेमा - काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुरूवातीलाच डॉ. मोहन आगाशे यांनी मांडलेले भाषेबद्दलचे मत विशेष वाटले....
...
खळाळता अवखळ झरा आणि इतर कथाः एकनाथ आव्हाड
एकनाथ आव्हाड यांचे ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ हे मार्च 2022 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे मुलांसाठी लिहिलेल्या सोळा कथांचा संग्रह आहे. या कथा ओघवत्या शैलीत, दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घटना यांतून फुललेल्या आहेत. शिक्षक-पालक-बालक असे सगळेजण कधी बरोबर, कधी चुकीचे वागतात असे ते सहज सांगतात. काय योग्य- काय अयोग्य हे कथनाच्या ओघात कळून जाते. मात्र त्या कथा उपदेशाचे डोस पाजत नाहीत. त्या सगळ्यांशीच हितगुज करतात. म्हणून त्या शिक्षक-पालक-बालक, तिघांनाही जवळच्या आहेत...