Home Search
संशोधक - search results
If you're not happy with the results, please do another search
शेतकऱ्यांचे स्वप्न जगणारा युवा कृषीसंशोधक – आदिनाथ काटे
आजच्या परिस्थितीत, मला शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित विषयात कारकीर्द करायची आहे असे कोणी म्हणाले तर त्याला समाज सोडाच त्याच्या घरातील लोकसुद्धा वेडा ठरवतील ! पण जिरायत आणि दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या शेवगाव तालुक्यातील आखेगाव या छोट्याशा गावातील आदिनाथ एकनाथ काटे या युवकाने मात्र तेच स्वप्न पाहिले...
कोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर ! (Dabhols Historian Anna Shirgaonkar)
अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला...
कृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर
बनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...
साहित्यसंशोधक अनंत देशमुख (Anant Deshmukh – Veteran Literary Critic)
ठाण्याचेअनंत देशमुख यांचा साहित्य संशोधन, समीक्षा आणि चरित्रात्मक लेखन या प्रकारांत लेखक-संशोधक-समीक्षक म्हणून नावलौकीक गेल्या दशकभरात वाढला आहे; किंबहुना, देशमुख यांना सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्यासारख्या नामवंत लेखक-समीक्षकांच्या पिढीनंतर त्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान लाभले आहे...
वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...
विश्वनाथ खैरे – संस्कृती संशोधक
समाजशास्त्राचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याला दोन गोष्टींनी गोंधळल्यासारखे होते. एक म्हणजे परदेशी समाजशास्त्रज्ञांनी समाजाविषयी मांडलेले सिद्धांत. ते सिद्धांत भारतीय समाजाला कितपत लागू होतील असा...
ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक
प्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना...
शुभांगी साळोखे – कृषी संशोधक
डॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा...
बाळासाहेब मराळे – शेवग्याचे संशोधक शेतकरी
सिन्नर तालुक्यातील शहा नावाचे गाव. तेथे राहणाऱ्या बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने शेवग्याची शेती करून रोहित-१ नावाचे वाण शोधून काढले आहे. शिक्षित तरूण बेरोजगार ते...
पुकार – तरुण संशोधकांना सुवर्णसंधी
‘‘पुकार युवा पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधन करणे हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा अनुभव ठरला. कारण इथे फक्त अकॅडमिक रिसर्च करायचा नव्हता, तर गटाला बरोबर घेऊन सहभागाने संशोधन...