About Post Author
राम देशपांडे
राम देशपांडे यांना चालता बोलता ज्ञानकोश असे म्हटले जाते. त्यांच्याकडे साहित्यिकांची, मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते; तसेच, मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा, विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे, जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह आहे. संदर्भ हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यानी साहित्य, संगीत, कला, प्रसारमाध्यम, विज्ञान, आरोग्य, व्यक्ती या विषयांवरील कात्रणे गोळा केली आहेत. त्यांच्या संदर्भसाधनांचा उपयोग अनेक जिज्ञासू, अभ्यासक, प्राध्यापक, संस्था यांनाही होतो.
कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर यांच्या आठवणी खूप सुंदर, उत्कट. मडगावच्या साहित्यसंमेलनाला मी गेले होते. महाविद्यालयीन वयात सगळंच कळत नाही. पण कुसुमाग्रजांचं अप्रतिम भाषण, त्याचा जनसमुदायावर पडलेला प्रभाव लक्षात आहे. संमेलनात प्रचंड उत्साह, आनंद होता. गोवेकरांचं विलक्षण आतिथ्य होतं.
मोहित करणाऱ्या आठवणी! धन्यवाद!