Home Search

वृक्षप्रेमी - search results

If you're not happy with the results, please do another search

रमेश जोशी – वृक्षसावलीने दिला जीवनाला आयाम !

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धामणगाव गढी येथे सर्व लोक आकर्षित होतात ते तेथील रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेबाबत ऐकून. धामणगाव गढी येथील साधा अल्पशिक्षित मोटर मेकॅनिक ते जोशी रोपवाटिकेचे संचालक रमेश जोशी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ती किमया आहे. त्यांनी लाख-दीड लाख रोपट्यांची वाटिका तयार केली आहे ! त्यांच्या रोपवाटिकेमध्ये क्वचितच एखादे असे रोपटे असेल जे तुम्हाला मिळणार नाही...

रघुनाथ ढोले यांचे हृदय झाडांचे…

रघुनाथ ढोले यांची झाडांशी घट्ट नाळ जुळलेली आहे. झाडांशी हितगुज करणाऱ्या या मितभाषी माणसाने मानवनिर्मित देवराया निर्माण करण्याचा ध्यास घेतला. आतापर्यंत त्यांनी पंच्याण्णव देवराया आणि बत्तीस घनदाट वने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांत निर्माण केली आहेत...

शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारणाची यशस्वी कहाणी (Shivaji University’s Fruitful Water Conservation Efforts)

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला आठशेत्रेपन्न एकरांचा परिसर लाभला आहे. विद्यापीठाला पाणीपुवठा राजाराम तलाव आणि दोन विहिरी यांतून सुरुवातीला होई. त्यातील एका विहिरीचे पाणी प्रयोगशाळांसाठी आणि दुसऱ्या विहिरीचे पाणी उद्यानासाठी वापरले जात असे.
_VinayakdadaPatil_GeleLihaycheRahun_1.jpg

गेले लिहायचे राहून – विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा

‘गेले लिहायचे राहून’ हे विनायकदादा पाटील यांच्या ललित लेखनाचे पुस्तक. ते लेखन प्रसंगाप्रसंगाने झाले. ते संपादकांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने आकर्षक झाले आहे. ‘गेले लिहायचे...
_Maharashtracha_Mahavruksha_1.jpg

महाराष्ट्राचा महावृक्ष

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगडच्या (ऊर्फ शहागड) दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा भागात विशाल वटवृक्ष आहे. तो तेथे वादळवाऱ्याला तोंड देत अनेक वर्षांपासून उभा...
carasole

स्मृती जपणारे सोलापूरचे उद्यान!

प्रसन्न वातावरण... चारही बाजूंनी हिरवळ... तीनशेवीसहून अधिक प्रजातींच्या वनस्पती... सत्तराहून अधिक प्रकारचे पक्षी... सचित्र माहिती देण्यासाठी निसर्ग परिचय केंद्र... पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह आणि टॉवर......
hirva_doot1

हिरवा दूत

 सुंदरलाल बहुगुणा किंवा अफ्रिकेच्‍या मथाईबाईंची आठवण यावी, असे काम करत आहे. ठाणे शहरातला तरुण- विक्रम यंदे! झपाट्याने होणारे शहरीकरण, बेलगाम होत चाललेले औद्योगिकीकरण, भौतिक सुखाची असीम लालसा...
carasole

हरियाली – निसर्ग फुलवण्यासाठी

4
झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून...