Home Authors Posts by व्ही.एन. शिंदे

व्ही.एन. शिंदे

3 POSTS 0 COMMENTS
विलास शिंदे 'शिवाजी विद्यापीठ', कोल्हापूर येथे उपकुलसचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी एमएस्सी, पीएचडी या पदवी प्राप्त केल्या आहेत. शिंदे यांनी 'क्रायोजेनिक्स अँड इट्स अॅप्लीकेशन्स' या पुस्तकाचे सहसंपादन आणि 'सक्सेस गाईड फॉर एमएचसीइटी' या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9673784400

शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारणाची यशस्वी कहाणी (Shivaji University’s Fruitful Water Conservation Efforts)

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला आठशेत्रेपन्न एकरांचा परिसर लाभला आहे. विद्यापीठाला पाणीपुवठा राजाराम तलाव आणि दोन विहिरी यांतून सुरुवातीला होई. त्यातील एका विहिरीचे पाणी प्रयोगशाळांसाठी आणि दुसऱ्या विहिरीचे पाणी उद्यानासाठी वापरले जात असे.
-carasole-image

शेतीतील कष्ट स्त्रियांचे, श्रेय लाटले मात्र पुरुषांनी!

‘शेतीची सुरुवात मानवी संस्कृतीत महिलांनी केली. पुरुष शिकारीसाठी बाहेर जात, त्या वेळी महिलांनी स्थानिक पर्यावरणातून बिया गोळा केल्या. त्या लावल्या आणि त्यांची वाढ करण्यास...
_Lakshumanrao_Kirloskar_1.jpg

लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांची वाडी (Laxmanrao Kirloskar And His Wadi)

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी कर्नाटकात गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धारवाड व कलादगी येथे झाले. त्यांनी...