Home Tags Thane

Tag: Thane

अनुश्री भिडे यांची हृदयाची भाषा ! (Anushree Bhide’s Language of Heart )

5
कोणत्याही कृतीपेक्षा त्यापाठीचा विचार, ती व्यक्ती नर आहे की नारायण (अथवा राक्षस) ते ठरवतो. गोष्टीतील श्रीमंत बाईसारखे अनेक लोक आजूबाजूला असतात. स्वतःसाठी लक्षावधी रुपयांची उधळण करणारे, पण दुसऱ्याला शंभर रुपये देतानाही हात मागे घेणारे. त्याचबरोबर, दुसऱ्याच्या वेदनेने दुःखी होणारे, स्वतः उपाशी राहून स्वत:चा घास भुकेल्या जीवांना देऊन तृप्त करणारे पुण्यात्मेही याच जगात दिसतात ! अशा ‘देवमाणसां’तील विठ्ठल-रखुमाईचा एक जोडा म्हणजे आनंद भिडे आणि अनुश्री भिडे...

नाना साठे प्रतिष्ठान : पुढे नेण्यासाठी वारसा (Passing on the legacy)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे घर, स्वतःची नोकरी आणि व्यवसाय या परिघाबाहेर सहसा कोणी जात नाही, कारण ते सारे एकत्रितपणे सांभाळणे हीच तारेवरची कसरत असते ! परंतु या विधानाला काही अपवाद असतात. ठाण्यातील कौस्तुभ साठे हे त्यांपैकी एक. ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ या कंपनीमध्ये ‘पोर्टफोलिओ मॅनेजर’ या पदावर कार्यरत असणाऱ्या कौस्तुभ साठे यांचे त्यांच्या समाजकार्याबद्दलचे हे मनोगत...
_Siddharth_Sathe.jpg

सिद्धार्थ साठे – शिल्पकलेचा सखोल विचार

1
साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्‍हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्‍म 1975 चा. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले...