सोलापूर
Tag: सोलापूर
विद्यापीठ नामांतर आणि तारतम्य
विद्यापीठांच्या, रेल्वे स्थानकांच्या आणि विमानतळांच्या नावांवरून वाद सुरू झाले, की काही लोकांना वैताग येतो. मग असे लोक वेगळीच भूमिका घेतात. ‘नकोच कोणाचे नाव द्यायला!’...
सोलापूरचा वीर जवान राहुल शिंदे
सोलापूर जिल्ह्यातील माढा गावापासून दहा किलोमीटर अंतरावर सुलतानपूर हे गाव आहे. त्या गावाला निजामशाहीचा इतिहास आहे. त्यामुळे त्या गावाला सुलतानपूर असे नाव पडले. त्याच...
गुणवंत राजेंद्र काकडे
राजेंद्र काकडे हे उत्तर सोलापूर तालुक्यात जमशापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत विविध छंद जोपासले. त्यांपैकी साबणावर विविध प्रतिमा...
अंजनडोह – एक ऐतिहासिक गाव
अंजनडोह हे एक ऐतिहासिक गाव. ते एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जात होते. गावामध्ये मोठी बाजारपेठ होती. अंजन आणि डोह अशी दोन गावे होती. त्या दोन्ही गावांमधून ओढा वाहत होता. ओढ्याला पाणी असे. त्यामुळे लोकांना इकडून तिकडे येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत असे. कालांतराने, दोन्ही गावांतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन ओढ्याच्या एकाच बाजूस घरे वसवली...
विजय पाठक यांचा राजगिरा लाडू!
विजय पाठक म्हणजे उत्तम राजगिरा लाडू हे समीकरण आता समस्त सोलापूर जिल्ह्यास माहीत आहे. त्यांचे चाहते प्रेमाने म्हणतात, “असा राजगिरा लाडू कोणी बनवूच शकणार...
सोलापूर शहरातील वास्तू आणि वैशिष्ट्ये
सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी...
सुयश गुरूकूल – सोलापूरचे आगळे विद्यामंदिर
मुले विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाने बागडत आहेत, वर्गात बसलेल्या मुलांच्या मुद्रांवर कुतूहल आहे- ती शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आदराने पाहत आहेत. कोणाच्याही चेहऱ्यावर कंटाळा नाही. सर्वत्र आनंद,...
अरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ...
गुरुदेव रानडे व त्यांचे तत्त्वज्ञान
निंबर्गी-संप्रदायाने सर्व संप्रदायांतील नाम-भक्तीचा समन्वय साधून नाम-स्मरण हाच परमार्थ असा सिद्धांत मांडला आहे. नवनाथांपैकी रेवणनाथांपासून काडसिद्ध (सिद्धटेक); श्रीनारायणराव भाऊसाहेब ऊर्फ श्रीगुरुलिंगजंगम (निंबर्गी); श्रीभाऊसाहेब महाराज...
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना
सोलापूर जिल्ह्याचे भूतपूर्व पोलिस कमिशनर शहीद अशोक कामटे यांच्या कार्याची प्रेरणा व आठवण म्हणून 19 ऑक्टोबर 2009 रोजी सांगोला शहरात ‘शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय...