Home Authors Posts by नरेंद्र सदाशिव कुंटे

नरेंद्र सदाशिव कुंटे

1 POSTS 0 COMMENTS
प्रा. डॉ. नरेंद्र सदाशिव कुंटे यांचा जन्म सोलापूरच्या जमखंडी गावातला. त्यांनी एम.ए. पीएच. डी पूर्ण करताना 'चिं. त्र्यं. खानोलकरांची कविता कादंबरी' या विषयावर प्रबंध लिहीला. कुंटे हे १९७१ ते १९८० या काळात अक्कलकोट महाविद्यालयामध्ये शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी १९८० ते २००५ पर्यंत सोलापूरच्या 'दयानंद कला व शास्त्र' या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख पदावर काम केले. नरेंद्र कुंटे यांनी १९६३ ते १९७० या काळात दैनिक 'संचार' आणि दैनिक 'समाचार'मध्ये पत्रकारिता केली. ते वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन करतात. ते संतवाङ्मावर लेखन करण्यासोबत व्याख्याने व प्रवचने देतात. कुंटे यांना 'देवर्षि नारद' पुरस्कार, 'डॉ. मु.श्री. कानडे' पुरस्कार, 'अनुबंधी' पुरस्कार, 'श्रीदत्तरत्न' पुरस्कार, 'गांधी फोरम'चा 'समाजसेवा' पुरस्कार, 'चरण प्रसाद' पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत.
carasole

गुरुदेव रानडे व त्यांचे तत्त्वज्ञान

निंबर्गी-संप्रदायाने सर्व संप्रदायांतील नाम-भक्तीचा समन्वय साधून नाम-स्मरण हाच परमार्थ असा सिद्धांत मांडला आहे. नवनाथांपैकी रेवणनाथांपासून काडसिद्ध (सिद्धटेक); श्रीनारायणराव भाऊसाहेब ऊर्फ श्रीगुरुलिंगजंगम (निंबर्गी); श्रीभाऊसाहेब महाराज...