सोलापूर
Tag: सोलापूर
बाळासाहेब माने यांची संगीतसाधना
बाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने...
सोलापूरचा आजोबा गणपती
बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. याच शहराची आणखी एक ओळख म्हणजे, आजोबा गणपती. १८८५ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक...
मोहोळचा लांबोटी चिवडा
सोलापूर-पुणे रस्त्यावर मोहोळ तालुक्यात शिरापूर वळणावर ‘जयशंकर’ नावाचे हॉटेल लक्ष वेधून घेते. ते हॉटेल बसच्या आकाराचे आहे आणि कपबशीच्या आकाराची त्याची पाण्याची टाकी!
त्या हॉटेलाचे...
एका जिद्दीचा जलप्रवास – उमेश गोडसे
अंध विश्वासापोटी लहानपणीच हात गमावला जाऊनदेखील उमेद न हारता अकलूजच्या उमेश गोडसे यांनी जलतरण स्पर्धेत काही विक्रम केले व अनेक पुरस्कार मिळवले. उमेश गोडसे...
होलार समाजाचे वाजप
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील...
सांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आठवडा गुरांचा बाजारा. त्या बाजारात खिल्लार बैल, विविध जातींच्या गाई आणि म्हशी विकण्यासाठी आणल्या जातात. त्याचबरोबर तेथे...
कुंकवाची गोष्ट
सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात केम नावाचे गाव आहे. रेल्वे स्टेशन असले तरी ते गाव तसे आडवळणाचे. अरुंद रस्ते आणि राज्य परिवहन मंडळाची बस दिवसातून...
वडशिंगेची दुर्गा – काजल अशोक जाधव
गायनात घराणी जशी असतात, तशी काही कुस्ती घराणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कुस्तीचा छंद घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत येतो.
कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) पासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील...
माढ्याचे ग्रामदैवत – माढेश्वरी देवी
माढा हे सोलापूरच्या माढा येथील तालुक्याचे गाव. तेथील ग्रामदैवत माढेश्वरी हीच्या नावावर त्या गावाचे माढा असे पडले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर जिल्ह्यात...
दादा बोडके – पपई बागेचा प्रणेता!
दादा बोडके हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील असामान्य शेतकरी आहेत. दादांनी उपेक्षित ‘पपई’ या फळपिकाला राजमान्यता मिळवून दिली! पपई अन् दादा यांचे संघटन लोकांच्या...