‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्योत्तम सी.बी. नाईक यांनी...
कोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तेभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण...
निसर्गरम्य कोकणात देवगडपासून सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात वाडातर ही वाडी आहे. तेथे अगदी समुद्रालगत भराव टाकून, डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेले प्रेक्षणीय श्रीक्षेत्र...
वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांना जोडणारे टोक. गावाच्या उत्तरेला पाट-चेंदवण सीमा जोडल्या गेल्या आहेत. चेंदवण, हुमरमाला, गावधड ही वाडीवजा गावे समृद्ध,...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...
देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते.
इतिहासाच्या...
कोकणातील 'करुळ' या खेड्यात जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत फडकावणा-या मधु मंगेश यांची जीवनकहाणी रोचक, रंजक आणि स्नेहाची...
सावंतवाडी हे साडेतीनशे वर्षांची परंपरा असणारे कोकण विभागातील एकेकाळचे लहानसे संस्थान. तेथील सावंत भोसले राजघराण्याने सदैव अध्यात्म, कला आणि शिक्षण या क्षेत्रांना राजाश्रय दिला....
विजयदुर्ग किल्ल्यातील मराठ्यांच्या पराक्रमात तेथील दुर्गरचना, आरमारी गोदी आणि समुद्रांतर्गत तटबंदी यांचाही समावेश करता येईल. तेथील बलाढ्य आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. त्यासाठी...