सिंधुदुर्ग
Tag: सिंधुदुर्ग
डोंगराच्या मध्यभागी वसलेले गोळवण
गोळवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यात वसलेले एक छोटेसे गाव. ते मालवणपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. ते सुंदर निसर्गाने नटलेले आहे. गावाच्या चारही बाजूंनी...
कणकवलीचे भालचंद्र महाराज
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
नाधवडे – उमाळ्याचे गाव (Nadhawade village)
ऋषीचे कूळ व नदीचे मूळ शोधू नये ही म्हण खोटी ठरते. नाधवडे हे गाव मुंबई - गोवा महामार्गावर असलेल्या तळेरे या गावावरून वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर...
जीआयएफनी गणित झाले सोपे
गणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच; अनेकांसाठी तर अभ्यासातील मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळे. शमशूद्दिन अत्तारसरांनी...
नाडणची वीरवाडी- छोटेखानी गावच!
नाडण हे माझे गाव देवगड तालुक्यातील वाडा-पडेल या गावाच्या शेजारी आहे. नाडण गाव तळेरे- विजयदुर्गला जाताना मधेच लागते. रस्त्याच्या दुतर्फा टुमदार घरे, डोंगरदरी व...
छंदवेडा कलासक्त उदय रोगे
माणसाने कलासक्त तरी किती असावे की कला हेच माणसाचे जीवन बनावे! छांदिष्ट किती असावे की छंद हे व्यसन बनावे! काही माणसे कलासक्त आणि कलंदर...
शेर्पे (Sherpe Village)
शेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी...
अथांग सागरात दिमाखात उभा… सिंधुदुर्ग किल्ला
शिवाजी महाराजांना शत्रूंची सागरी मार्गावरील आक्रमण परतावून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करण्याची गरज भासू लागली. त्यासाठी सुरक्षित आणि भक्कम स्थळांचा शोध सुरू झाला. समुद्रकिनारे धुंडाळले...
निकेत पावसकर – हस्ताक्षर संग्राहक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर हा तरुण हस्ताक्षरे व स्वाक्ष-या गोळा करण्याच्या छंदाने वेडावला आहे. तो गेल्या बारा वर्षांपासून विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या...
विपुल जलसंपदेने संपन्न तांबुळी-पडवे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ओटवणे- सावंतवाडी तालुक्यातील तांबुळी गावाचे नाव घेताच नारळ-सुपारीच्या बागांनी बहरलेला हिरवागार परिसर नजरेसमोर येतो. ते गाव सुपारी-नारळाच्या बागायतीमधून वाहणारे मंद झुळूकवारे आणि...