भूषण मेतर हे मेढा, मालवण येथील रहिवासी. ते पेशाने पत्रकार आहेत. भूषण दैनिक 'रत्नागिरी टाइम्स' या वृत्तपत्रासाठी मालवण वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. ते सोशल मीडियावर मालवणसह विविध विषयांवर स्फुटलेखन करतात. त्यांना कविता लिहण्याची आवड आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9158953906