Home Tags सांगली

Tag: सांगली

सांगली

बागणी, काकाचीवाडी – एकत्र आणि विभक्त !(Communal harmony is the common feature of two...

12
काकाचीवाडी या माझ्या गावाचा इतिहास बागणी गावाशी जोडलेला आहे. काकाचीवाडीहे गाव पूर्वी वेगळे, स्वतंत्र नव्हतेच. बागणीमध्ये काकाचीवाडी, फाळकेवाडी, चंदवाडी, रोजावाडी व पांढरमळा ही गावे एकत्रित होती. ती गेल्या चार दशकांत स्वतंत्र झाली आहेत. ती सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहेत.

मंगळवेढा, भूमी संतांची (Mangalvedha Saintly Land)

मंगळवेढा हे गाव संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. ते आहे सोलापूर जिल्ह्यात; पंढरीच्या विठुरायापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर, दक्षिणेला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समन्वय तेथे साधला जातो. मंगळवेढा तालुक्याची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.

शेषराव घाटगे – पत्रे, देशभक्ताची व प्रेमवीराची (Patriot Sheshrao Ghatage)

शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...

आंबे कोकणातून निघाले ! (Aambe koknatun Nighale)

अशोक हांडे यांनी शेतकऱ्यांची हतबलता मांडली. दरम्यान आनंदाची एक बातमी आली, की 'थिंक महाराष्ट्र'चे लेखक, कार्यकर्ते राजा पटवर्धन यांनी रिकामपणाचा सदुपयोग केला आहे. त्याचीच ही कहाणी.
_b.r.patil

बी आर पाटील – कृतार्थ उद्योगानंतर कृषी पर्यटन!

माझे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील दुधगाव. माझा जन्म एका अशिक्षित, रांगड्या शेतकरी कुटुंबात झाला. माझे कुटुंब दुष्काळी कामावर जात असे. मीही त्यांत होतो. मी...
_swacha_bharat

‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
-heading

नामदेव माळी : मुलांच्या सृजनशीलतेला साद (Namdev Mali)

नामदेव माळी यांची ओळख प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कल्पक, प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर आहे. ते शिक्षण विषयात कळकळीने आणि आस्थेने लिहीत...
_Dolphin_Nature_1.jpeg

डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य

‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ ही सांगलीतील संस्था पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागृतीचे कार्य करते. संस्थेचे कार्य ‘इकोफ्रेंडली लाइफ स्टाइल’ लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध उपक्रमांच्या...
_SamarpitShikshak_DheyayneZapatleleVidyarthi_1.jpg

समर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी…

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कुलालवाडी (खंडनाळ) हे चारशे लोकसंख्येचे छोटे गाव. गावात द्विशिक्षकी शाळा. शाळेत एकच शिक्षक कार्यरत. अशा जिल्हा परिषद शाळेत शिकलेला गणेश...
_Vanita_More_2.jpg

ज्ञानरचनावादी साहित्यातून फुलले मुलांचे अध्ययनविश्व!

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून दैनंदिन अध्ययन-अध्यापनाला साहित्याची जोड दिली तर प्रत्येक मूल त्याची निश्चित केलेली किमान अध्ययनक्षमता नक्कीच गाठू शकेल हा विश्वास...