Tag: सह्याद्री
श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक
मराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने ! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...
गन्स ऑफ पाचाड
रायगड किल्ल्याला भेट देताना पाचाड सोडले की डावीकडील डोंगरामध्ये तीन तोंडांची गुहा गिर्यारोहकांना खुणावते. पाचाडकडून त्या गुहेकडे पाहिले असता ती वाघाच्या मुखासारखी जागा दिसते....
महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!
चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी...
कोरीगड किल्ला
महाराष्ट्रातील किल्ले लक्षात घेतले तर काही ठरावीक गोष्टी, रचना प्रत्येक किल्ल्यांमध्ये आढळतात. सभोवताली किंवा दूरपर्यंत नजर ठेवता यावी यासाठी डोंगराच्या माथ्यावर किल्ल्याचे स्थान, चौफेर...