Home Tags समतोल फाउंडेशन

Tag: समतोल फाउंडेशन

carasole1

समतोल फाउंडेशन – ‘परतुनी जा पाखरांनो’

‘स’ म्हणजे समता, ‘म’ म्हणजे ममता, ‘तो’ म्हणजे तोहफा आणि ‘ल’ म्हणजे लक्ष्य. घरदार सोडून मुंबईच्या महासागरात आपणहून दाखल व्हायला आलेल्या बालकांना त्यांच्या माता-पित्यांकडे परत नेऊन सोडणे हे ‘समतोल फाउंडेशन’चे लक्ष्य आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे उपक्रम समाजात कुणीकुणी अपार कष्ट घेऊन सद्भावनेने राबवत असतात! ‘समतोल’ हा असाच एक आगळावेगळा प्रयत्न. २००६ आणि २००८ या दरम्यान घेण्यात आलेल्या पाहणीनुसार मुंबईच्या फक्त सी.एस.टी.रेल्वे स्टेशनात रोज दहा ते पंधरा घर सोडून आलेली मुले येतात...