Tag: सटाणा तालुका
मोराणे सांडस : काय कमावले, काय गमावले ! (Morane Sandas- Village in change)
मोराणे सांडस हे माझे आजोळ; म्हणजे मामाचे गाव. ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा (बागलाण) या तालुक्यात आहे. मोराणे हे फड बागायती असणारे संपन्न गाव होते. हे टुमदार खेडे मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. ते सटाणा या तालुक्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे...
गुळाच्या काकवीची गंमत (Kakvi – Byproduct of Jaggery Village Industry)
मोराणे सांडस हे छोटेसे, टुमदार खेडे (बागलाण तालुका, नासिक जिल्हा) मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. मोसम नदीच्या पाण्यामुळे मोसम खोरे समृद्ध होते. नदीची एक थडी पूर्ण बागायती तर दुसरी थडी पूर्णपणे कोरड.
तीर्थक्षेत्रांनी वेढलेले सटाणा (बागलाण)
मी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून (1982) सटाण्याला राहतो. सटाणा हे छोटे निमशहरी तालुक्याचे गाव आहे. सटाणा ही माझी कर्मभूमी आहे. माझे मूळ गाव...
तुकाराम खैरनार – कलंदर शिक्षक (Tukaram Khairnar)
तुकाराम खैरनार हे ‘खैरनारसर’ या नावाने नाशिकमध्ये ओळखले जात. गणित आणि विज्ञान विषय शिकवणे हा त्यांचा हातखंडा होता. त्या विषयांची आवड नसलेले विद्यार्थीसुद्धा शालांत...
सत्याग्रहींचे नामपूर
नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यामधील नामपूर गावाने अनेक लढ्यांना बळ दिले अन् ते स्वत:ही युद्धभूमीत उतरले! शेतसाऱ्याचा लढा असो, भिलवाडचा सत्याग्रह असो वा स्वातंत्र्य चळवळ;...
बागलाणचा उपेक्षित दुर्गवीर हरगड
सह्याद्रीच्या रांगेतील उपेक्षित दुर्ग म्हणून नाशकातील सटाणा तालुक्यात उभ्या असलेल्या हरगडाकडे पाहिले जाते. मात्र त्या गडाच्या पोटात भरपूर इतिहास दडला आहे. तेथे पुरातन राजवाडे,...
एको देव केशव: – गुरुपाडवा
ही आगळीवेगळी कहाणी आहे एका दत्तमूर्तीची आणि तिच्या पूजेची. दत्ताची मूर्ती संत दासोपंतां नी निर्माण केलेली आहे. ती तांब्याची व अंदाजे दहा किलो वजनाची आहे....