दुसरे सरफोजी राजे यांची तंजावूरमधील कारकीर्द तेथील मराठी प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. तंजावूर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध नगरराज्य आहे. ते चेन्नईपासून दोनशेअठरा मैल, तर कुंभकोणमपासून चोवीस मैल अंतरावर आहे.
कल्याणच्या सांस्कृ्तिक जीवनाचा गेली दीडशे वर्षें सतत अविभाज्य भाग होऊन गेलेली संस्था म्हणजे ‘कल्याण सार्वजनिक वाचनालय’. संस्थेने ३ फेब्रुवारी २०१३ रोजी दीडशे वर्षें पूर्ण...
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...