‘ज्यावेळी, मरणारा माणूस उपासमारीनंतर येणाऱ्या अतिसाराच्या विकाराने दगावतो, तेव्हा अतिसाराच्या जंतूंपेक्षा, अन्नाचा अभाव हे त्या मृत्यूचे कारण असते. ----’ हे पुस्तक म्हणजे वेदनेचा चित्कार, करुणेचे आर्जव, अश्रूंची आणखी एक लाट याहून काहीतरी अधिक आहे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निरतिशय सुंदर लिखाण इंग्रजी भाषेइतकेच मराठीत केले आहे. ते ‘मूकनायक’ या साप्ताहिकाचे संपादक होते. ‘मूकनायक’ हे नावच मुळात शोषित आणि...