मुंबई व उपनगर
Tag: मुंबई व उपनगर
बालमोहन शाळेच्या निमित्ताने – बदल काय होतोय?
माझ्या ‘बालमोहन’मधील शिक्षणाला १९४९च्या जूनमध्ये पाचव्या इयत्तेत सुरुवात झाली. ते आठवायचं कारण म्हणजे, बापूंचं आत्मचरित्र ‘आठवणीतील पाऊले’ अशातच वाचलं; बापू म्हणजे, बापुसाहेब रेगे, दादा...
आपणही हे करु शकतो
निसर्गाच्या कणाकणांत ईश्वर असतो असे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. तरीसुद्धा मी देव देव करत बसण्यापेक्षा मंदिरात फक्त पाच रुपये वाहावे व गरजूंना दर महिन्याला...
शब्दांकित
‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्याचे सांगितले. आमच्याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते, त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच...
दिग्दर्शनाचा अभाव
´मुन्नी, चमेली, जलेबी आणि कोंबडी पळाली´ च्या युगात, मराठी पुस्तक वाचनाच्या एका कार्यक्रमात, आख्खं सभागृह हुंदके देऊन रडलं, असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास...
साहित्य अभिवाचन – नवे माध्यम
मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ऐरोली शाखेतर्फे १९७७-७८ व १९७८-७९ साली कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. कथास्पर्धेचा निकाल जाहीर करायची वेळ आली तेव्हा...
बुध्दिमती – सुलक्षणा महाजन (Sulakshana Mahajan)
सुलक्षणा अमेरिकेतील दोन टॉवर जाळले गेले तेव्हा त्या देशातील मिशिगन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिचा मुलगा, भाचा त्याच विद्यापीठात वेगवेगळे अभ्यासक्रम करत होते. ती सांगते, की “सकाळी 9 चा सुमार. ती घरून कॉलेजला गेली आणि मेल बघत असतानाच मुलाचा इ-मेल आला, की फार दूर कोठे जाऊ नको. आधी बातम्या पाहा.”...
व्यंगचित्र आणि जाणत्यांतील ‘व्यंग’
हे व्यंगचित्र पाहा. यावर काही महिन्यांपूर्वी संसदेत व बाहेरही गदारोळ माजला. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (NCERT) इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील या व्यंगचित्रामुळे...
सामाजिक उद्योजक ज्योती म्हापसेकर
ज्योती ही जगन्मैत्रीण आहे. इंटरनेट दोन दशकांपूर्वी नव्हते, तेव्हाही ज्योतीचा लोकसंग्रह प्रत्यक्ष भेटी आणि टेलिफोन ह्यांच्या द्वारे अफाट होता. तिच्या लोकसंग्रहाला तेव्हा भारताच्या सीमांची...
डॉ. प्रेमानंद रामाणी – चैतन्य पेरणारा सर्जन
डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या नावामध्ये प्रेम आहे आणि आनंद आहे. परंतु त्यांचा तिसरा गुण कार्यमग्नता; तो नावातून निर्देशित होत नाही. डॉ. रामाणी यांनी वयाचा...
जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन
नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा...