Home Tags माणगंगा

Tag: माणगंगा

माणदेश : दंडकारण्यातील प्राचीन भूमी (Maharashtra’s land with ancient history)

मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो...

माणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध

आम्ही वर्षानुवर्षे वाहणा-या माणगंगेच्या वास्तवात झालेल्या बदलाचे गेल्या पन्नास-साठ वर्षाचे साक्षीदार आहोत. त्यातून माणगंगेचा पायी प्रवास करून, पाहणीतून काही निष्कर्ष काढले. माणगंगा नदीचा उगम...
कोरडी पडलेली आटपाडी तालुक्यातील माणगंगा

कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!

10
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या...
Dushkaal1

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

0
 ‘‘त्‍येची अशी कथा सांगत्‍येत मास्तर का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्‍या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन्...