Home Tags मतीमंद

Tag: मतीमंद

व्यवसायोपचार (Occupational Therapy)

व्यवसायोपचार हा रुग्णाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभा करतो. त्याला जीवन जगण्याची जिद्द देतो. शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तज्ज्ञांनी वैद्यकशास्त्राच्या सूचनेनुसार विकसित केलेल्या विकासात्मक कृतींद्वारे दिला जाणारा उपचार म्हणजे व्यवसायोपचार. विशिष्ट अवयवाला व्यायाम देण्यासाठी त्या उपचार पद्धतीत एखाद्या व्यवसायाची निवड केली जाते...
sahvas_dance

विशेषांचे मनसोक्त जगणे! – ‘सहवास – अ केअर!’

समाधान सावंत यांची जळगावला कासोदा येथे विशेष (मतिमंद) मुलांची काळजी घेणारी ‘सहवास - अ केअर’ नावाची संस्था आहे. संस्था सुरू होऊन चार वर्षें झाली. जळगाव जिल्ह्यात विशेष (मतिमंद) मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतपत आहेत; त्या मुख्यत: अठरा वर्षांच्या आतील मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था. पण खरा प्रश्न मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर काय...
ase-ghadle-sulbha-special-school

असे घडले – सुलभा स्पेशल स्कूल

सात मुलांची धावण्याची शर्यत होती. शर्यत सुरू होऊन, सर्वांनी धावण्यास सुरुवात केली. एक मुलगा अडखळला आणि धपकन खाली पडला. त्याच्या ओरडण्याने, बाकीच्या मुलांनी वळून...

अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!

1
‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ गेली दहा वर्षें कल्याणजवळील मुरबाड या ठिकाणी कार्यरत आहे. समाजात मतिमंद मुले ही वेडी म्हणून हिणवली जातात, दुर्लक्षित राहतात....
carasole

मतिमंद मुलांना ‘नवजीवन’ (शाळा)

‘नवजीवन शाळा’ सांगलीमध्ये मतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी गेली तीस वर्षें कार्यरत आहे. मतिमंदांसाठी शिक्षण असते याबाबत समाज अनभिज्ञ होता. अशा काळात संस्थेची स्थापना झाली....
carasole

मतिमंदांचे घरकूल

मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील अमेय पालक संघटना. त्यांचे तेथे ‘घरकुल' या नावाने वसतिगृह आहे. मतिमंदांसाठी आणखीदेखील वसतिगृहे...
carasole

साधना व्हिलेज

मतिमंद प्रौढांना कौटुंबिक जिव्हाळ्याचे आणि हक्काचे घर' म्हणजे कोळवण खोर्‍यात वसलेले साधना व्हिलेज . मतिमंद मुलांना वाढवणे ही आईवडिलांना तारेवरची कसरत असते. अशा प्रौढांसाठी म्हणून...