Tag: पुणे
ऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा!
गो.पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे मराठी रंगभूमीवरचे अलिकडच्या काळातले सर्वांत जास्त उत्कंठा असलेले नाटक आहे. जाणकार लोकांच्या मनात त्या नाटकाविषयी जबरदस्त कुतूहल आहे...
असे चित्रपट, अशा आठवणी
सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...
सौरऊर्जेसाठी प्रयत्नशील – दोन चक्रम!
अलिकडच्या काळात ऊर्जा हीसुद्धा मानवाची मूलभूत गरज झालेली आहे. ऊर्जेला सर्व स्तरांवर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले असून तिच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. मागणी...
मुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा
तीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला सरदार मुजुमदारांचा गणपती उत्सव म्हणजे अवघ्या पुण्याचे भूषण!
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुणे व सुपे या...
पाचीपांडव डोंगराचे रहस्य
डोंगर म्हटले की दर्याखोर्या, जंगल, संभ्रमात टाकणार्या पायवाटा आणि पशुपक्ष्यांची निवासस्थाने. पुण्यापासून सर्वसाधारणपणे साठ-सत्तर किलोमीटर पश्चिमेस मावळ तालुक्यामध्ये मळवंडी-ढोरे हे छोटे गाव आहे. गावाच्या दक्षिणेस...
एका किटलीची गोष्ट
पॅरिसमधल्या मुख्य कालव्यातल्या एका बोटीत माझा सतारीचा कार्यक्रम झाला...
पॅरिसच्या त्या दौर्यावच्या माझ्या आठवणी अनेक आहेत, पण एक कधीतरी वेड्यासारखं पाहिलेलं स्वप्न, प्रत्यक्षात आणलं गेल्याची...
अफलातून भालचंद्र नेमाडे
प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...
लढणा-या ‘सजग नागरिक मंचा’ची कहाणी
‘ये सिस्टिम है, भाई..यहां ऐसा ही होता है...इतना तो चलता है ना भाई’ म्हणत आपण ‘सिस्टिम’नावाच्या यंत्रणेचे स्वतःहून बळी ठरायला तयार होतो. कोणाला सांगणार,...
दोन प्रसंग
- अविनाश बर्वे
कवी ग्रेस सध्या पुण्याच्या ‘दीनानाथ हॉस्पिटल’मध्ये मृत्युक्षय्येवर आहेत.त्यांना कॅन्सर झाला आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन ‘दीनानाथ’मध्ये झाले आणि दुसर्या...
प्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना
छंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक...