Home Tags पालघर

Tag: पालघर

carasole

प्रगती प्रतिष्ठान – आदिवासी विकासासाठी प्रयत्‍नशील

‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार व मोखाडा तालुक्यांत आदिवासींच्या विकासासाठी काम करते. त्या संस्थेने शिक्षण, अपंगांचे पुनर्वसन, स्वयंरोजगार व ग्रामविकास यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचे कार्य साधले आहे. संस्थेने गावातील लोकांच्या गरजेनुसार विकास आराखडा बनवून ग्रामविकासाला चालना दिली. त्यामध्ये नळपाणी योजना, जलसंवर्धन, शेती विकास, सौरऊर्जा, शेतीला सौर पंपाने पाणी देण्याचे नियोजन या मुख्य गोष्टींना प्राधान्य आहे...
carasole

रॉबी डिसिल्वा नावाच्या अवलीयाचा कलाप्रवास

2
‘रॉबी डिसिल्वा हे पहिले मराठी/भारतीय ग्राफिक आर्टिस्ट, की ज्यांना युरोपीयन डिझायनरच्या बरोबरीने सन्मानाने वागवले गेले! रॉबी यांनी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात जागतिक दर्जा व कौशल्य...
carasole

‘वयम्’ चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची!

मिलिंद थत्ते यांना त्यांच्या लहानपणापासून घरात वैचारिक वातावरण मिळाले. त्यांचे वडील संघाचे काम करत असत. मिलिंद थत्ते यांनी मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. कॉलेजमधून पदवी...
27447095

कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन

डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....

माळशेज रेल्वेचा पाठपुरावा… (Followup of Malashej Railway)

गुलाम मुस्तका यांची गांधीगिरी.... माळशेज रेल्वेच्या मागणीसाठी पाच लाख स्वाक्ष-यांचे निवेदन माळशेज कृती समितीने तयार केले आहे. समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे आहेत. ह्या रेल्वेची मागणी...