Home Tags पानिपतची लढाई

Tag: पानिपतची लढाई

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...
_Devpur_2.jpg

देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास

देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे....
carasole

देवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला!

राणेखानची ऐतिहासिक समाधी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देवपूर गावी उभी आहे. त्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्या समाधिस्‍थळास ‘बडाबाग’ असेही नाव आहे....