'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो.
कोरोनाची साथ ही धुळे जिल्ह्यापुरती तरी इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे! यापूर्वी अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा तिन्ही शतकांत साधारण याच वर्षाच्या सुमारास धुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चारा टंचाईच्या काळातही हमखास चारा मिळण्याचे ठिकाण हा लौकिक लामकानी (तालुका धुळे) या गावाने 2019 च्या दुष्काळातदेखील कायम ठेवला आहे! वास्तविक लामकानी परिसरात अवघा...
बारीपाडा हे गाव धुळे जिल्हा ठिकाणापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावात एकशेआठ कुटुंबसंख्या, सातशेचव्वेचाळीस लोकसंख्या आहे. गावाने स्वतःची पर्यटनकेंद्र म्हणून ओळख बनवली आहे....
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा येथील सुनील मोरे या उपक्रमशील शिक्षकाने त्याच्या हस्तकौशल्यातून नारळाच्या टाकाऊ भागातून एकापेक्षा एक असे सुंदर कलाविष्कार घडवले आहेत. मोरे यांनी तयार...
धुळे जिल्हा-तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन आणि निमेश राजधर महाजन या पितापुत्रांनी शेताच्या मधोमध असलेल्या झगड्या नाल्यातून वाहणाऱ्या वेगवेड्या पाण्याला बांध घातला;...
पाण्याची पिढ्यान् पिढ्या मुबलकता असावी यासाठी ‘शिरपूर पॅटर्न’ हा सर्वांत मोठा यशस्वी पर्याय म्हणून सिद्ध होत आहे. ‘शिरपूर पॅटर्न’ने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले...
धुळे म्हणजे खानदेशची सांस्कृतिक राजधानी. लगतच्या जळगाव आणि नाशिक या शहरांमध्ये आर्थिक संपन्नता व भौतिक साधनांची रेलचेल आढळते. धुळ्याच्या वाट्याला त्या शहरांना लाभलेली समृद्धीची...
पावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे...