Tag: ठाणे
सचिन केळकर – डिजिटल द्रष्टा
सचिन केळकरने वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आयटी क्षेत्रातील मोठ्या हुद्द्याची आणि पगाराची नोकरी सोडली आणि तो डिजिटल मीडियात उतरला. त्याला त्या व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्याने...
नवदृष्टीचे आदिवासी पाड्यांवरील पोषण
‘नवदृष्टी’ ही ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या आहार, आरोग्य व आर्थिक समस्यांवर प्रत्यक्ष पाड्यावर जाऊन काम करणारी सामाजिक संस्था आहे. संस्था १९९५ पासून या जिल्ह्यातील जव्हार,...
रांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील
जूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यात येते. जूचंद्रचे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नव्वदच्या दशकापर्यंत फारसे नव्हते. परंतु तेव्हा सुनील...
जंगलवाटाड्या ऋतुराज जोशी
जंगलातून वाट फुटेल तिकडे भटकणे; निसर्गाचे - त्यातील प्राणी-पक्षी-वनस्पती यांचे निरीक्षण करणे; हिमालय कुमाऊंच्या टेकड्या-लेह-लडाख अशा ठिकाणी ट्रेकला जाणे, बाईकवरूनही अनेक सफरी करणे, निसर्गातील...
डहाणूचे चिकू वैभव
डहाणूचे चिकू वैभव – वैभव शिरवडकर.
चिकू म्हटले की डहाणू तालुक्यातील घोलवड – बोर्डीचे नाव आठवणारच! त्या भागातील चिकूच्या अमाप उत्पादनाला प्रक्रिया उद्योग व कृषी...
छोटेखानी मानगड
शिवाजीराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या प्रभावळीमध्ये सोनगड, चांभारगड, पन्हाळगड, दौलतगड अशा अनेक लहान किल्ल्यांची वर्णी लागलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील निजामपूर गावाजवळ अतिशय लहानसा...
दुर्गसखा – गडभेटीचे अर्धशतक
सुधागड येथे पहिले दुर्गभ्रमण जुलै २००९ मध्ये आयोजित करणाऱ्या ‘दुर्गसखा’ने त्यांच्या गडभेटींचे अर्धशतक पूर्ण केले आहे!
दुर्गप्रेमी तरुणांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोटांच्या प्रेमापोटी स्थापन...
माहुली गडावरील स्वच्छता मोहीम
‘उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी ती स्वत:ची जागा सोडून, सावलीचा वर्षाव करत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला...
दीपाली काळे – बालनाट्याची एकतीस वर्ष
नाटक म्हणजे मराठी माणसाचे वेड. नाटकाचे संस्कार झाले की प्रतिभाविष्काराची अनेक दारे उघडी होतात. त्यातून मग नाट्यस्पर्धेतील सहभाग, नाट्यसंस्था ह्यांची चळवळच सुरू होते! 'श्रीकला...
नशा ढोल आणि ताशाची
मिरवणूक म्हटली की ‘डीजे’चे प्रस्थ... मोठमोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी आणि त्यावर नाचणारी तरुणाई! ‘ढिंचॅक’चे आवाज आणि त्यावर चलतीतील गाणी... गणपतीत तर त्यांच्या एकसुरी आवाजाचा...