Tag: ठाणे
अन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका
अन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज माणसाला ऊर्जा देते ही एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म शारीरिक प्रक्रिया असते. तिच्या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण...
गुणेश डोईफोडे यांचा ‘पेरते व्हा!’चा मंत्रजागर!
शिक्षकी पेशाचा हेतुपुरस्सर आणि विचारपूर्वक अंगीकार हे उदाहरण दुर्मीळच मानावे लागेल. कल्याणस्थित गुणेश डोईफोडे किंवा गुणेश सर हे तसे एक दुर्मीळ उदाहरण आहे.
भाषेवरील प्रभुत्व...
शिरोभूषण सम्राट – अनंत जोशी
‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी म्हण आहे खरी... पण कल्याणच्या अनंत जोशी यांच्या संग्रही एक ना - दोन ना - तीन ... तर...
श्रीकांत पेटकर यांचे बेहोष जगणे
“अहो, आज ना आमच्या घरी नवरात्री ची पूजा आहे. मी कुमारिका मुलींना जेवू घालणार आहे. तुम्ही तुमच्या मुलीला पाठवा आमच्या घरी जेवायला.”
“अहो, मी माझ्या...
कल्याण नागरिकच्या ईला रवाणी
ईला रवाणी या ‘कल्याण नागरिक’ साप्ताहिकाच्या संपादक आहेत. त्या साप्ताहिकाची स्थापना कै. प.य. घारे यांनी १९४८ साली केली. त्यांनी ते साप्ताहिक पंचवीस वर्षें यशस्वीपणे...
बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचे गारुड
काही लेखक-कवींनी मराठी साहित्यविश्वात चमत्कार वाटावा असे काम करून, त्यांचे नाव त्या त्या साहित्यप्रकाराशी कायमचे जोडून ठेवले आहे. तसे, रहस्यकथाकार म्हटले की बाबुराव अर्नाळकर...
लेखक-दिग्दर्शक – अभिजित झुंजारराव
अभिनेता म्हणून मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा आदर करून नाट्य दिग्दर्शन व अभिनय... या दोन्ही प्रकारच्या कलाविष्कारातून गगनी उंच झेपावताना पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे असलेले अभिजित...
कल्याणचा वझे यांचा खिडकीवडा!
अण्णांनी दोन्ही मुलांची आणि सुनांची भक्कम साथ आहे म्हटल्यावर पुढे, १९९१ साली कमांडर जीप घेतली व ‘वझे बंधू ट्रॅव्हल्स’ हा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर २००२ साली तेथून जवळ पन्नास फुटांवर ‘वझे बंधू भोजनालय’, ‘मोरेश्वर सभागृह’ नावाचा लग्नाचा हॉल हेही व्यवसाय सुरू केले...
रफीवेडे डॉ. प्रभू आहुजा
ठाण्याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे? आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर...
आकाशवेडे हेमंत मोने
आपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना! मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’...