Home Authors Posts by रिमा राजेंद्र देसाई

रिमा राजेंद्र देसाई

2 POSTS 0 COMMENTS
9324134280 रिमा देसाई या ठाण्‍याच्‍या. त्‍या व्‍यवसायाने कमर्शिअल आर्टीस्‍ट आहेत. त्‍यांना ठाण्‍यातील इंग्रजी संभाषणाच्‍या क्‍लासमध्‍ये शिकवण्‍याचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांची मुलगी ऋग्‍वेदी देसाई हीने अंध व्‍यक्‍तींसाठी लेखनिक पुरवणारी 'आय-डॉल' नावाची संस्‍था चालवली आहे. रिमा त्या संस्‍थेत ऋग्‍वेदीच्‍या सहकारी म्‍हणून काम करतात. 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'कडून जानेवारी २०१७ मध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या 'कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.
_Devendra_Tamhane_1.jpg

वेधचे पाथेय देवेंद्र ताम्हणे

तिरंदाजी करतेवेळी, झाडावर बसलेल्या पक्ष्याच्या डोळ्याचा ‘वेध’ फक्त अर्जुनाला का साधता आला? धनुर्विद्येचे प्रशिक्षण तर सर्वांना समान मिळाले, पण मग एकटा अर्जुन धनुर्धारी का?...
carasole

कल्याणचा वझे यांचा खिडकीवडा!

अण्णांनी दोन्ही मुलांची आणि सुनांची भक्कम साथ आहे म्हटल्यावर पुढे, १९९१ साली कमांडर जीप घेतली व ‘वझे बंधू ट्रॅव्हल्स’ हा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर २००२ साली तेथून जवळ पन्नास फुटांवर ‘वझे बंधू भोजनालय’, ‘मोरेश्वर सभागृह’ नावाचा लग्नाचा हॉल हेही व्यवसाय सुरू केले...