Tag: ठाणे
आदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य
ठाणे जिल्ह्यातील ‘झिंगीनृत्य’ हे नुसत्या ‘झिंगी’ या शब्दाने किंवा ‘झिंगीचिकी’ या नावाने ओळखले जाते. कातकरी लोक त्याला ‘डबा-ढोलकीचा नाच’ म्हणतात. आरंभी, ताल पत्र्याचा डबा आणि ढोलकीचा ठेका यांवर धरला जातो. ‘झिंगीनृत्य’ या शब्दाविषयी आणखीही काही बोलवा आहेत. एक निरीक्षण असे, की “कातकरी लोक दारू पितात. दारू प्यायल्याने त्यांना झिंग येते. त्या झिंगलेल्या अवस्थेत केला जाणारा नाच म्हणजे झिंगीचा नाच...
सुशांत करंदीकर- डोंगर माथ्यावर सायकलने!
सुशांत करंदीकर हे कल्याणमधील रहिवासी. ते माउंटन बायकिंग (सायकलिंग) आणि ट्रेकिंग यांद्वारे सह्याद्रीत भ्रमंती सत्तावीस वर्षें करत आहेत. त्यांना लहानपणापासून ट्रेकिंग व सायकलिंग यांची...
वाल्मिकींच्या नावाचा आजोबागड
बालघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला 'अजापर्वत' ऊर्फ 'आजोबाचा डोंगर' आहे. तो एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडपांनी नटलेला आजोबाचा...
कल्याणचा भिडे वाडा दीडशे वर्षे ताठ उभा!
कल्याण शहरातील अनेक जुन्या वाड्यांनी कात टाकलेली असताना भिडे वाडा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास, संस्कृती, परंपरा जपत दिमाखात उभा आहे. भिडे वाडा टिळक चौकात भिडे...
आडवाटेचे ऐतिहासिक गुंज गाव
गुंज हे भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस गावापासून दहा-बारा किलोमीटरवर असलेले छोटेसे गाव. गुंज गाव हे दोन भागांत विभागले आहे, गुंज गाव आणि गुंज कोठी. दोन्ही...
वेधचे पाथेय देवेंद्र ताम्हणे
तिरंदाजी करतेवेळी, झाडावर बसलेल्या पक्ष्याच्या डोळ्याचा ‘वेध’ फक्त अर्जुनाला का साधता आला? धनुर्विद्येचे प्रशिक्षण तर सर्वांना समान मिळाले, पण मग एकटा अर्जुन धनुर्धारी का?...
श्रीगणेश मंदिर संस्थान – जुन्या-नव्या डोंबिवलीचे प्रतीक!
डोंबिवली शहर गावठाण होते. ना नदी, ना डोंगर, ना झाडांनी वेढलेले. वा त्यांचे सान्निध्यदेखील न लाभलेले गाव. तरी निसर्गरम्य! भातशेतीची काळीशार जमीन, त्यावर सळसळणारी...
योगेंद्र बांगर यांची आजीबाईंची शाळा
भारतातील पहिली आजीबाईंची शाळा फांगणे गावी ८ मार्च २०१६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झाली. ती शाळा म्हणजे ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले...
तबला वादक रुपक पवार
रूपक पवार ह्यांना ‘तबला रूपक’ ह्या नावाने कोणी हाक जरी मारली तरी चालेल असे तेच हसत हसत पण नम्रपणे सांगतात. इतके ते तबला या...
मृदूंग-तबल्याची साथ – अपंगत्वावर मात
अपंगत्वावर मात करत मृदुंग आणि तबला यांमध्ये पारंगत असलेले मोतीराम बजागे.
मोतीराम बजागे हे भिवंडी तालुक्यातील किरवली या छोट्याशा खेडेगावात राहतात. ते जन्मापासून अंध असल्यामुळे शिक्षण...