Tag: जव्हार तालुका
सुनंदाताई पटवर्धन – एक प्रेरणास्थान
सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली...
वयम सोबतचा कौस्तुभ आमटे यांचा प्रवास
बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीतील कौस्तुभ हे ‘समाजभान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या उपक्रमांद्वारे समाज जोडण्याचे व पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील काम विशेष भर देऊन...
कल्याण नागरिकच्या ईला रवाणी
ईला रवाणी या ‘कल्याण नागरिक’ साप्ताहिकाच्या संपादक आहेत. त्या साप्ताहिकाची स्थापना कै. प.य. घारे यांनी १९४८ साली केली. त्यांनी ते साप्ताहिक पंचवीस वर्षें यशस्वीपणे...
‘वयम्’ चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची!
मिलिंद थत्ते यांना त्यांच्या लहानपणापासून घरात वैचारिक वातावरण मिळाले. त्यांचे वडील संघाचे काम करत असत. मिलिंद थत्ते यांनी मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. कॉलेजमधून पदवी...
माळशेज रेल्वेचा पाठपुरावा… (Followup of Malashej Railway)
गुलाम मुस्तका यांची गांधीगिरी....
माळशेज रेल्वेच्या मागणीसाठी पाच लाख स्वाक्ष-यांचे निवेदन माळशेज कृती समितीने तयार केले आहे. समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे आहेत. ह्या रेल्वेची मागणी...