Tag: जलस्रोत
वैभवशाली वसई आणि घाटी लोकसंस्कृती (How Western Maharashtra’s ‘ghati’ people influenced Vasai’s mainly Christian...
वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...
जलक्षेत्रात बिनतांत्रिकतेचा उच्छाद
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक धरणे बांधणारे राज्य आहे. त्याद्वारे एकूण सिंचनक्षमतेचा मागील दहा वर्षांचा आढावा घेता तो स्थिर आहे (18 टक्के) आणि राज्यातील 2004-05,...
कृत्रिम पद्धतीने भूगर्भजल साठे वाढवणे शक्य
महाराष्ट्र राज्य पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त आहे हा निष्कर्ष सह्याद्रीपुरता आणि तोही फक्त डोंगरमाथ्यांना लागू पडतो. तो इतर विभाग जसे कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या...
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांची काही उद्घोषिते
• खरे पाहू गेल्यास, दोनशे मिलिमीटर पाऊससुद्धा सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रात तर त्या मानाने भरपूर पाऊस पडतो. इतके असूनसुद्धा वारंवार दुष्काळ लांछनास्पद...
कोयना धरण – महाराष्ट्राचे वैभव
कोयना नदीचा उगम महाबळेश्वरजवळ झाला आहे. कोयना धरण दोन दऱ्यांमध्ये जेथे चांगली उंची मिळाली आहे तेथे बांधण्यात आले आहे. त्या धरणाचा मूळ उद्देश वीजनिर्मिती...
आड – ग्रामीण जलस्रोत
खूप वर्षांनी गावाकडे गेलो होतो. उभ्या गल्लीतून मित्राच्या घराकडे चाललो होतो. मध्यावर आल्यावर मला एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागलं. पायाखाली काही पडलं, राहून गेलं...