कोल्हापूर
Tag: कोल्हापूर
कुरूंदवाड संस्थान
पटवर्धन घराणे पेशवाईत प्रसिध्दी पावले. त्यांचा मूळ पुरूष हरिभट. त्यांचा मुलगा त्र्यंबकराव. त्यांना दोन मुलगे -निळकंठराव आणि कोन्हेरराव. ते दोघे पराक्रमी होते अशी इतिहासात...
वेटलिफ्टिंग @ कुरुंदवाड
दिल्लीतील एकोणिसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडू चंद्रकांत ऊर्फ महेश माळीचे चौऱ्याऐंशी किलो गटातील पदक थोडक्यात हुकले. चंद्रकांतला जरी पदक मिळवण्यात अपयश आले, तरी कुरुंदवाडसारख्या ग्रामीण...
बेळगावचे पुस्तकवेडे शंकर चाफाडकर
बेळगाव या गावाबद्दल प्रेम वाटायची कारणे लिहायची म्हटले, तर ती यादी मोठी होईल. एक जीएंनी त्यांचे पुस्तकच त्या गावाला मोठ्या डौलदार शब्दांत अर्पण केले...
टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.
भुजाईदेवी हे जागृत देवस्थान...
टिक्केवाडीची गुळं काढण्याची प्रथा
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात टिक्केवाडी हे दोन-अडीच हजार लोकवस्तीचे गाव. टिक्केवाडीचे ग्रामस्थ श्रद्धेपोटी तीन वर्षांतून एकदा काही दिवस देवीचा कौल घेऊन घरे-दारे सताड उघडी...
वाचनालयाचे स्वप्न!
गाव शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर . तीस वर्षांपूर्वी, गावची लोकवस्ती पाच-सहा हजार असावी. मी सहावी-सातवीत असेन. गावात मारुतीच्या देवळात राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय होते....
बळीराजाचा जागल्या
कोल्हापूर जिल्ह्यात तमदलगेसारख्या छोट्या खेड्यात राहणार्या शेतकर्याचा मुलगा रावसाहेब बाळू पुजारी यांनी कृषिमासिक व कृषिविषयक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला, त्यालाही सहा वर्षे झाली....
सृजनाचे नवे रंग!
सकाळी उठल्यापासून रात्रीचे बारा वाजेपर्यंत स्पर्धेच्या युगात वावरणाऱ्या छोटुकल्यांच्या आयुष्यातून स्पर्धाच काढून टाकली तर काय होईल? त्यांचं जीवन आहे त्याहून अधिक सौंदर्यदायी बनेल. पण...
आमिरखान, व्ही. शांताराम, साने गुरुजी अन् घाट कुरुंदवाडचा !
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी...