कोल्हापूर
Tag: कोल्हापूर
ऐतिहासिक परंपरेचे – टाऊन हॉल म्युझियम (कोल्हापूर) (Kolhapur Town Hall Museum)
नवगॉथिक वास्तुशैलीमध्ये तंतोतंत घडवलेली कोल्हापुरातील पहिली आणि एकमेव इमारत म्हणजे टाऊन हॉल होय. निमुळते छप्पर, मनोरे आणि आकर्षक वास्तू ही नवगॉथिक वास्तुकलेची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. टाऊन हॉलची लक्षवेधी इमारत महालक्ष्मी मंदिरापासून उत्तरेला साधारण दोनेक किलोमीटर अंतरावर भाऊसिंगजी रोडवर उभारलेली आहे...
महागाव – रांगोळी कलेचे गाव
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...
कोल्हापूरला बुडवले कोणी? (Who Drowned Kolhapur?)
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचे वरदान आहे. कोल्हापूर शहराचा सरासरी पाऊस एक हजार पंचवीस मिलिमीटर, सर्वात कमी - 543.5 मिलिमीटर (1972 साली) तर सर्वात जास्त -...
वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...
गुळवणी महाराज
श्रीदत्त उपासना मार्गातील परम अधिकारी पुरुष आणि योगसाधनेतील शक्तिसंक्रमण योगांचे दार्शनिक म्हणून श्री गुळवणी महाराज सर्वश्रुत आहेत. योगमार्गातील दीक्षागुरू श्री गुळवणी महाराज हे विख्यात...
जान्हवीचे होमस्कूलिंग आणि तिची आई
माझी लेक जान्हवी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळाले. ती गेली नऊ वर्षें घरीच शिकत होती. तिने इयत्ता पहिलीत शाळा सोडली....
महाराष्ट्रातील जमीनमोजणीचा इतिहास
माणसाचे जमिनीतून उत्पन्न घेणे उद्योगांच्या आधी सुरू झाले. जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणून राज्यकारभार चालवण्यासाठी घेण्याची पद्धत पुरातन काळापासून आहे. जमीन महसुलाची...
हिंदकेसरी गणपत आंदळकर – महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्मपितामह
महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंदकेसरी गणपत आंधळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे. लोक त्यांना आबा म्हणून हाक...
अमित प्रभा वसंत – मनोयात्रींचा साथी
अमित प्रभा वसंत हा कोल्हापुरचा पस्तिशीतील युवक रस्त्यावर बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना त्यांच्या घरी पोचवण्याचे किंवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करतो. अमित प्रभा यांनी त्यांच्या...
खेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय (Siddhagiri Museum)
‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ म्हणजे कोल्हापुरातील कणेरी मठ. तेथे ग्रामजीवनाचे हुबेहूब दर्शन मॉडेल्समधून घडते. कणेरी हे गावाचे नाव आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर, राष्ट्रीय...