निकिता बोलके हिचे ‘महागाव’ हे मूळ गाव आहे. तिने कोल्हापूर येथे बी ए चे शिक्षण घेतले. ती ‘सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटी’त एम ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिला लेखन, वाचन आणि भटकंतीची आवड आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9168417032
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...