अहमदनगर
Tag: अहमदनगर
वाचन व विकासाच्या प्रसारक!
अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या,...
प्रताप टिपरे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली (Pratap Tipre)
बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वीय सहाय्यक व सचिव यांचे नाव राणाप्रताप असावे हा गमतीदार योगायोग आहे ना! त्यांचे पूर्ण नाव राणाप्रताप प्रभाकर टिपरे ते पुरंदरे प्रेमींमध्ये...
महाराष्ट्राचे व्हेनिस… नगर, सोळाव्या शतकातील
अहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि,...
बियाण्यांची माता
राहीबाई पोपेरे राहतात डोंगरमाथ्यावरील कोंभाळणे या, अगदी आडवाटेवरील गावात; मात्र त्यांच्या कार्याचा डंका ‘सीडमदर’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर वाजत आहे. राहीबार्इंचा जन्म बांबेळे कुटुंबात नगर...
वारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ!
महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...
शिवाजीराजांची रांगोळी अकरा एकरांत; कोपरगावात
कोपरगावच्या बारा वर्षें वयाच्या सौंदर्या संदीप बनसोड हिला रांगोळी काढण्याचा छंद आहे. तिने तिची कला जनतेसमोर यावी यासाठी नगर-मनमाड महामार्गावर, कोपरगावजवळ राजेंद्र फुलफगर यांच्या...
उपक्रमशील भक्तिसंस्था – श्रीक्षेत्र देवगड
अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून...
पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!
संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे...
कोल्हारची भगवती – नवे शक्तिस्थळ
कोल्हार-भगवतिपूर हे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गाव. नगर-मनमाड राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. ते प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व...
संगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था
‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली...