Home Tags संमेलनाध्यक्षांची ओळख

Tag: संमेलनाध्यक्षांची ओळख

-history-sahityasammelan

साहित्य संमेलनांचा इतिहास (History Of Literary Conferances)

1
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11  मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते...