Tag: शेतकरी
शोध अस्वस्थ कल्लोळाचा
शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या...
माधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस
नाशिक जिल्ह्याच्या निफाड, कोठुरे हा भाग पाण्याने संपन्न आहे. गव्हाची, ऊसाची किंवा द्राक्षाची शेते सर्वत्र पाहून महाराष्ट्रातील दुष्काळाचे विचार मनातून निघून जातात.
निफाड तालुक्यात कोठुरे...
शेती हा व्यवसाय; जीवनशैली नव्हे!
शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न खूप चर्चेत आहे. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने चालू आहेत, पण शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न कायमचा सुटताना दिसत नाही. मात्र या संदर्भात सत्ताधाऱ्यांच्या सद्हेतूंविषयीच...
तमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव (Tamdalge)
महाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे!... ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे...
शेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती
भारतामध्ये क्रांतिकारी शक्यता व्यक्त झाल्या, त्यांची प्रारूपे दिसू लागली, याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची संघटित कृती हे आहे. शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुध्दचे बंड स्वातंत्रपूर्व काळापासून...
अशोक सुरवडे – नाशकातला शेतकरी अंटार्क्टिकावर
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस नावाचे छोटेसे गाव आणि पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील बर्फाळ अंटार्क्टिक खंड यांचा संबंध काय? उत्तर एकच. अशोक सुरवडे!
अशोक हा विलक्षण आणि...
धर्मा पाटीलची शोकांतिका
धर्मा पाटील या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली, ती सुद्धा मंत्रालयात! मी ती बातमी कळल्यापासून अस्वस्थ आहे. मी सर्व व्यवहार करत आहे, पण बेचैन...
जगन्नाथराव खापरे – ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा!
नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या...
नामशेष होत असलेली लाकडी बैलगाडी
मी बैलगाडीचा जन्म कधी झाला ते सांगू शकत नाही. मात्र मी शेती करत असताना 1970 साली माझ्या वाडवडिलांपासून वापरात असलेली लाकडापासून, बनवलेली बैलगाडी नामशेष...
भरत कावळे – पाणी जपून वापरण्यासाठी प्रयत्नशील
नाशिक जिल्ह्यातील ओझरचे भरत कावळे पाण्याच्या वितरणाचे प्रश्न समाधानकारक पद्धतीने सोडवण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून झटत आहेत. हे पाणी धरणाचे. त्याचे वाटप शेती, उद्योग व...