Tag: लेखन
तेंडुलकर यांच्या पटकथा लेखनाची उपेक्षा झाली!
नाटकवेड्या महाराष्ट्राने आणि तेंडुलकरप्रेमी नाटकवाल्यांनीही विजय तेंडुलकर यांचे चित्रपटलेखन कधी गांभीर्याने लक्षात घेतले नाही. महाराष्ट्रानेच जर तेंडुलकर यांच्या चित्रपटकथालेखनाची दखल घेतली नाही तर उर्वरित...
नजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका
नजुबाई गावित यांचे नाव भारतीय साहित्यविश्वात सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आदिवासींचे सर्वंकष भावविश्व साकारले. त्या वंचित, शोषित, उपेक्षित,...
जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन
नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा...
शशिकांत सावंत – आजचा ऋषिमुनीच तो!
शशिकांत सावंत ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथविक्रेता आहे. त्याहून अधिक, तो स्वत: विविध वाचणारा आहे, व्यासंगीही आहे. तेवढाच तो लहरी व त-हेवाईक आहे. त्याच्याबद्दल अशा ब-याच...
अफलातून भालचंद्र नेमाडे
प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...