Tag: मुंबई मराठी पत्रकार संघ
मुंबई दूरदर्शनवरील मराठी झेंडा (Marathi flag on Mumbai Doordarshan)
मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सुरुवातीला त्यावर केवळ एक चॅनेल होते. त्यावर कोकणी बातम्या नियमित व सिंधी कार्यक्रमही होत असत. पण त्याचा मराठी प्रेक्षकांना फारसा आनंद लुटता येत नसे...