Tag: दूधगंगा
भेंडवडे येथील पुरातन शिवमंदिर (Shiv temple at Bhendavade Dist. Sangli)
भेंडवडे हे सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील दोन-अडीच हजार लोकसंख्येचे छोटेसे खेडेगाव. भेंडवडे गाव विट्याच्या पूर्वेला, विट्यापासून साधारण आठ-दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. भेंडवडे हे गाव 1989 पर्यंत एकच होते...