Home Tags जल प्रदूषण

Tag: जल प्रदूषण

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शक्य आहे? (Eco-Friendly Ganesh Idol – An Illusion)

महाराष्ट्रात काही चर्चाविषय कधीच संपत नाहीत, कारण त्यावर रास्त निर्णय केला जात नाही. गणपतीच्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मधील मूर्ती व पर्यावरण हा तसाच एक विषय. या संबंधातील गेल्या वीस वर्षांतील घटनांचा आढावा घेऊन वस्तुस्थिती काय आहे ते पेणचे गणेश मूर्तिकार श्रीकांत देवधर यांनी या लेखात मांडले आहे. पर्यावरणप्रेमी लोकांनी लेखातील मुद्दे जाणून घेऊन त्यांची निरीक्षणे वेगळी असतील तर जरूर मांडावी. मात्र त्यास वास्तवाचा आधार असावा...
_swacha_bharat

‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
-indrayni-pollution

महात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे!

इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. ती पुढे टाटा धरणास मिळते. टाटांनी पाणी सोडणे बंद केल्यामुळे इंद्रायणी नदीला स्वतःचे पाणी...
-kolsa-khani

वर्धा नदीखोऱ्यातील गावे कोळसा खाणींनी उध्वस्त!

विदर्भातील वर्धा नदीचे खोरे हा दगडी कोळसा खनिजाने समृद्ध असा भाग आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंला कोळसा खाणी आहेत. वर्धा नदीमुळे चंद्रपूर आणि यवतमाळ...
_HaTar_GaneshotsvachaBajar__1.jpg

हा तर गणेशोत्सवाचा बाजार!

1
भाद्रपदात सर्वत्र जो होतो त्याला गणेश उत्सव म्हणायचे काय? प्रश्न खराच महत्त्वाचा आहे, पण त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान जे काही...
_NadichiSanskruti_Prakruti_1.jpg

नदीची संस्कृती, प्रकृती आणि मानवाने केलेली तिची विकृती

मराठवाड्यातील बीड जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील गणेशी नदीकाठी वसलेले खडकी घाट हे माझे आजोळ. त्या नदीचा व माझा माझ्या जन्मापासून संबंध. आई म्हणत असे,...

पवनामाईची जलदिंडी

पुण्यातल्या पवना नदीच्या पुलावरून मोटारसायकल खडखडत चालली होती. पुलावर डंपर उभा असल्याने मोटारसायकलस्वाराने गाडी थांबवली. त्याने पाहिले, की डंपर पूलावरून नदीत रिकामा केला जात...