Home Tags चित्रकथी समाज

Tag: चित्रकथी समाज

गुढीपूर – काल आणि आज

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. ते सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत. गुढीपूर वाडीविषयी, तेथील लोककलाकारांविषयी, कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक माणिक वालावालकर...

चित्राद्वारे कथाकथन करणारा चित्रकथी समाज

चित्रे दाखवून कथाकथन करणारे ते चित्रकथी. हरदास, गोंधळी जशी कथा सादर करतो व रात्र जागवतो अथवा हरदासी कीर्तनकार जसे उत्तररंगात आख्यान लावतात तसाच पूर्वी...